☺️माझं पहिलं ब्लॉग😊

नमस्कार,

मी मयुर पाटील. हे माझं आजच पहिलं पोस्ट आहे.सध्या B.sc (chemistry) शिकत आहे.मला वाचनाची आणि नवं लिहिण्याची आवड तर लहानपणापासून होतीच पण अचानक त्या कडे दुर्लक्ष करायला लागलो होतो.पण आता अस नाही करणार.
बरं,
आजपासून स्वतःचे विचार , कविता आणि बरंच काही जे माझ्या मनामध्ये असेल ते मी येथे व्यक्त करणार 😊
मग ते मराठी अथवा हिंदी भाषा मध्ये असणार.
आणि हो नक्कीच उत्तम लिहिण्याचा प्रयत्न करीन✌️

धन्यवाद !

Comments

Popular posts from this blog

कळी 🌷

घायाळ करणारी सखी...

हर एक सपना सच होगा तेरा... ✌️